शहरात औरंगजेबाच्या कबरी भोवती सुरक्षा वाढवली. नागपूरच्या घटनाानंतर SRPF पथकचे रात्रभर शस्त्रधारी पोलिसाचे उभा पैरा.

 0
शहरात औरंगजेबाच्या कबरी भोवती सुरक्षा वाढवली. नागपूरच्या घटनाानंतर SRPF पथकचे रात्रभर शस्त्रधारी पोलिसाचे उभा पैरा.

शहरात औरंगजेबाच्या कबरी भोवती सुरक्षा वाढवली.नागपूरच्या घटनाानंतर SRPF पथकचे रात्रभर शस्त्रधारी पोलिसाचे उभा पैरा.

खुलताबाद शहरातील कायदा,सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलिस अधीक्षकचा मोठा निर्णय.रात्रभर शस्त्रधारी पोलीस तैनात.

खुलताबाद शहरात  कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी

SRPF पथक तैनात करण्यात आले आहे

पोलिसांनी एस आर पी एफ राज्य राखीव दलाचे पोलिसांनी औरंगजेब कबरी परिसरात खबरदारी घेतली आहे

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow