फुलंब्री विधानसभेसाठी भाजपाकडून लाडक्या बहिणीला उमेदवारी अनुराधा चव्हाण

फुलंब्री विधानसभेसाठी भाजपाकडून
लाडक्या बहिणीला उमेदवारी
अनुराधा चव्हाण
आघाडी व महायुतीमध्ये प्रबंड रस्सीखेच सुरु झाली आहे उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख यांनी छत्रपती संभाजीनगर मधील सहापैकी पाच जागेची उमेदवार जाहीर करत महायुतीला हाबाहा दिला आहे. तर फुलंब्री विधानसभेत कलिस व भाजपात पारंपरिक लढत होणार आहे गतवेळेस वंचित बहुजन आघाडीचे कचरु रिठे यांनी तब्बल १५ हजार मते घेत भाजपाचा विजय सोपा बरून काग्रेसच्या पराभवात खारीचा वाटा उचलला होता.
फुलंब्री विधानसभेचे पारंपरिक उमेदवार यांना पक्षाने बहाती देऊन हरिभाऊ बागडे
फुलंब्री: प्रतिनिधी भाजपाने रविवारी आपल्या विधानसभा उमेदवारांची यादी जाहीर केली असून फुलंब्री विधानसभेतून लाडकी बहिण म्हणजेच फुलंब्री बाजार समितीच्या सभापती सौ. अनुराधा अतुल बष्हाण यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. फुलंब्री विधानसभेत तीन दशकांपेक्षा जास्त काळ विधानसभा गाजवणारे भाजपाचे ज्येश नेने तथा माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ चागडे यांची केंद्र सरकारने
पुलंब्री विधानसभेत निवडणूकीची सर्व तथागरी प्रशासनाने पूर्ण केली असून मतदारांनी निर्भय वातावरणात मतदान करुन आपला हक्क बजावावा, असे आवाहन फुलंब्री विधानसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले आहे
कुलंत्री विधानसभा निवडणुकीच्या पार्वष्मीबर प्रशासनाकडून होत असलेल्या नियोजनाचाचत पुलंब्री तहसिल कार्यालयात पत्रकार परिषदेच आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उपजिल्हाधकारी पाटील बोलत होते. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार डॉ. कृष्णा कानगुले यांची उपस्थिती होती. पुढे चोलताना पाटील म्हणाले की, फुलंब्री
विधानसभा दोन तालुके व सहरात विभागला आहे ज्यामुळे योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. २२ तारखेला अधिसूचना प्रसिद्ध होत आहे २९ ऑक्टबरपर्यंत उमेदवारांना नामांकन पत्र सादर करता येईल ३० ऑक्टोबर रोजी प्राप्त झालेल्या नामांकन पत्राची छाननी होऊन ४ नोव्हेंक पर्यंत उमेदवारी अर्ज परत घेता बेईल २० चोबर रोजी मतदान केंद्रावर
निवडणुकीची खबरबात
फुलंब्रीतून अनुराधा चव्हाण यांना उमेदवारी जाहीर
राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती केल्यामुळे फुलंब्री विधानसभेची जागा कुणाला मिळणार याकडे सर्व जिल्ह्याचे लक्ष लागून होते. आपल्याला उमेदवारी मिळावी म्हणून जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाट, छत्रपती संभाजीनगर बाजार समितीचे सभापती डॉ. राधाकिसन पठाडे, रामू सेळके, बापू पडामोडे, किशोर शितोळे, प्रदीप पाटील, विजय औताडे आदींनी मागणी केली होती अखेर अनुराधा चव्हाण यांच्या नावावर पक्षाने शिक्कामोर्तब केले आहे. अनुराधा चव्हाण
या उज्य शिक्षीत असून त्यांनी जिल्हा परिषदेचे १५ वर्ष प्रतिनिधित्व केलेले आहे महीला बाल कल्याण समितीचं सभापतीपद भुषविले असून लाडक्या बहीणीमध्ये त्या कम ालीच्या लोकप्रिय असल्याने फ लंबी विधानसभेत भाजपच्या वतीने लाडक्या बहीणीला उमेदवारी दिली असून फुापनी विधानसभेत लाडकी चहिण निर्णायक राहण्याची शक्यता आहे.
मतदारांनी निर्भय वातावरणात मतदान करावे-
What's Your Reaction?






