रामगिरी महाराज व चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या आ. नितेश राणे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी

 0
रामगिरी महाराज व चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या आ. नितेश राणे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी

रामगिरी महाराज व चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या आ. नितेश राणे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी

दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क 

महामहिम राज्यपाल साहेब यांना राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) महाराष्ट्र महासचिव शेख सलीम शेख शरीफ यांच्याकडून निवेदन

रामगिरी महाराज आणि तसेच चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या आमदार नितेश राणे यांच्यावर कठोर कारवाई करावी यासाठी महामहिम राज्यपाल साहेब यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव शेख सलिम शेख शरीफ यांच्याकडून निवेदन देण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार) च्या वतीने मा. महामहीम सी.पी. राधाकृष्णन, राज्यपाल, महाराष्ट्र राज्य यांना दलितांवरील वाढत्या अत्याचार, बेरोजगारी, तसेच रामगिरी महाराज आणि आ. नितेश राणे यांच्याकडून चिथावणीखोर वक्तव्य करुन हिंदू-मुस्लिम संघर्ष कसा पेट घेईल यासाठी प्रयत्न चालु असल्याचे त्यांच्या तथाकथित वक्तव्यावरून दिसुन येत आहे. करीता या संदर्भात मा. महामहीमआपण स्वतः जातीने लक्ष घालूनसबंधित घटनेची तात्काळ दखल

घेऊन घटनाबाह्य काम करणाऱ्या,जाती-जातीमध्ये संघर्ष पेटवणाऱ्या

या तथाकथित कार्यकर्ते आणिलोकांना तात्काळ कायदेशीर कारवाईकरुन तडीपार करावे आणि पुढीलनिवडणुकीस बंदी आणावी, असेनिवेदनात नमूद केले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow