छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान तरी मिळाला जामीन

 0
छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान तरी मिळाला जामीन

 छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान तरी मिळाला जामीन

Prashant koratkar : शिवद्रोही

मुंबई दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क 

कोरटकरला घरपोच पोलीस सुरक्षा; महाराजांचा अवमान, तरी राजेशाही थाट? स्पेशल रिपोर्ट

 शिवद्रोही कोरटकरला जामीन

मिळाला... पण त्याचा बडेजाव आणि संरक्षण पाहून तुमच्या संतापाचा कडेलोट झाल्याशिवाय राहणार नाही... कोरटकरला नेमकी कशी सुरक्षा देण्यात आलीय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

महाराजांचा अवमान तरी जामीन कोरटकरला 50 हजारांचा जातमुचलक्यावर जामीन

पोलीस बोलावतील तेव्हा हजर राहणं बंधनकारक

साक्षीदार, फिर्यादींवर दबाव आणण्याचा प्रयत्न करु नये

: महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवरायांचा अवमान करुनही कोरटकरचा एवढा बडेजाव कशासाठी? वादग्रस्त वक्तव्यानंतर पोलीसांची एवढी फौज दिमतीला असेल तर कोरटकरसारखे वाचाळवीर जीभेला लगाम घालतील तरी कसे

स्पेशल विमान कुठल्या मंत्र्यासाठी नाही तर हा राजेशाही थाट आहे शिवद्रोही प्रशांत कोटरकर याचा... छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याप्रकरणात अखेर कोरटकरला जामीन मिळालाय.. मात्र जामीन मिळाल्यानंतरही त्याच्या बडेजावात पोलिसांनी कुठलीच कसर सोडली नाही.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow