भावसिंगपूरा छत्रपती संभाजी नगर येथे काही समाजकंटकांनी हनुमान मंदिर येथे हनुमान मूर्तीची विटंबना केली व हिन्दू धर्मियांच्या भावना दुखावण्याचे काम केले आहे. परंतु त्या ठिकाणी आमदार श्री संजय

भावसिंगपूरा छत्रपती संभाजी नगर येथे काही समाजकंटकांनी हनुमान मंदिर येथे हनुमान मूर्तीची विटंबना केली व हिन्दू धर्मियांच्या भावना दुखावण्याचे काम केले आहे. परंतु त्या ठिकाणी आमदार श्री संजय केनेकर
दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर
११/४/२०२५
भावसिंगपूरा छत्रपती संभाजी नगर येथे काही समाजकंटकांनी हनुमान मंदिर येथे हनुमान मूर्तीची विटंबना केली व हिन्दू धर्मियांच्या भावना दुखावण्याचे काम केले आहे. परंतु त्या ठिकाणी आमदार श्री संजय केणेकर यांनी पोहोचून सर्वांना शांतेतेचे व संयम ठेवण्याचे आव्हान त्या ठिकाणी केले.
उदया दुपारी ठीक 12 वाजता सदरिल हनुमान मूर्तिचा महाअभिषेक व पूजा-अर्चा तसेच महाप्रसादाचा कार्यक्रम त्या ठिकाणी केला जाईल.
त्या ठिकाणी आता आमदार संजय केणेकर यांनी स्वखर्चातुन सीसीटीव्ही कॅमेरे बसवून सुरक्षेच्या दृष्टीने योजना करणार आहेत.
आमदार संजय केनेकर व त्यांचे सहकारी जनतेस आवाहन केले
महेश बु-हाडे
माध्यम प्रमुख,
भाजपा, मराठवाड़ा प्रदेश.
तथा
कार्यालय प्रमुख
आमदार श्री.संजय केनेकर यांचे कार्यालय. छत्रपति संभाजीनगर.
What's Your Reaction?






