सोमवारी ईद-ए-मिलादची शासकीय सुट्टी रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्याऐवजी आता बुधवारी म्हणजे 18 सप्टेंबर रोजी सुट्टी देण्यात आली आहे. ईद-ए- मिलाद हा मुस्लीम धर्मियांचा सण मुस्लीम बांधव मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करत असतात

सोमवारी ईद-ए-मिलादची शासकीय सुट्टी रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्याऐवजी आता बुधवारी म्हणजे 18 सप्टेंबर रोजी सुट्टी देण्यात आली आहे. ईद-ए-मिलाद हा मुस्लीम धर्मियांचा सण मुस्लीम बांधव मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करत असतात. यावेळी जुलूस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. मात्र, मंगळवारी 17 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्थी हिंदूंचा सण असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. दोन्ही समाजामध्ये शांतता आणि सामाजिक सलोखा कायम राहण्याकरिता या सुट्टीमध्ये बदल करण्यात आलेला आहे. याविषयी शासकीय परिपत्रक काढण्यात आले आहे. सविस्तर वाचा
#LatestUpdate #LatestNews #Eid #Muslim #AnantChaturdashi #Holiday
What's Your Reaction?






