भिम सेना ग्रुप" च्या वतीने अवैध वाहतूक करणाऱ्या कंपनी बसेस वरती कारवाई करण्याची मागणी

" भिम सेना ग्रुप " च्या वतीने अवैध वाहतूक करणाऱ्या कंपनी बसेस वरती कारवाई करण्याची मागणी
दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क| छत्रपती संभाजीनगर वाळूत
प्रतिनिधी इफत इनामदार
च्या वतीने आज अवैध वाहतूक करणाऱ्या कंपनी बसेस वरती कारवाई करण्यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी मा. दौंड साहेब यांना निवेदन देऊन रिक्षा चालकांच्या समस्या वरती सविस्तर चर्चा करण्यात आली व साहेबांनी सर्व समस्या जाणून घेऊन अवैध वाहतूक करणाऱ्या कंपनी बसेस वरती कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले.
यावेळी उपस्थित,भिम सेना संस्थापक अध्यक्ष - 1) मळीराम प्रधान, अध्यक्ष - राज वाठोरे, 3) सचिव - संतोष राठोड, ईश्वर बोर्डे, 4)डी. आर. काकडे ( विरपण ) 5) हरून शहा, ईश्वर डोंगरे, जगदीश जाधव, उत्तम लोहकरे, रामदास नानवटे, सुरज कदम, योगेश गायकवाड,
What's Your Reaction?






