shabdmat: Shocking Incident: जमिनीचा वाद, भर बाजारात माय- लेकीला लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण; घटना सीसीटीव्हीत कैद

 0
shabdmat: Shocking Incident: जमिनीचा वाद, भर बाजारात माय-  लेकीला लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण; घटना सीसीटीव्हीत कैद

shabdmat: Shocking Incident : जमिनीचा वाद, भर बाजारात माय-लेकीला लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण; घटना सीसीटीव्हीत कैद

chhatrapati sambhaji nagar News: जमिनीच्या वादातून

दोन महिलांना मारहाण झाल्याची घटना घडली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये भर रस्त्यात मायलेकीला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. जमिनीच्या वादातून माय-लेकीला आठ जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. माय-लेकीला मारहाण झाल्यानंतर परिसरात एकच गर्दी झाली. मारहाणीची घटना बाजारपेठेतील एका सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

छत्रपती संभाजीनगरमधील बुढीलाईनच्या बाजारपेठात मायलेकींना मारहाण झाल्याची घटना घडली. मायलेकींना बाजारपेठेतच बेसबॉल स्टिक, लाठ्या काठ्यांनी अमानुष मारहाण करण्यात आली आहे. आयेशा शेख, जमीला शेख अशी अमानुष मारहाणीत जखमी झालेल्या मायलेकींचे नाव आहे. आठ जणांच्या टोळक्याने महिलांना मारहाण केली.

शहरातील बुढीलाईनच्या भर बाजारात दोन्ही महिलांना जबर मारहाण झाली. दोन्ही महिलांना मारहाण झाल्यानंतर रस्त्यावर एकच गर्दी झाली. मारहाणीनंतर रस्त्यावरील नागरिक धावत पळत घटनास्थळी पोहोचले. यावेळी काहींनी भांडणे सोडवण्याचा प्रयत्न केला. तर मारहाणीची घटना बाजारपेठेतील सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरमधील सिटीचौक पोलिस ठाण्यात आठ जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow