छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांना अभिवादन

 0

आज 20 ऑगस्ट मंगळवार रोजी सकाळी 9.30 वाजता विभागीय आयुक्त कार्यालय समोरील माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पूर्णकृतीपुतळ्यास छत्रपती संभाजीनगरचे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख युसूफ यांच्या सूचनेनुसार माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांना अभिवादन करण्यात आले 

यावेळी शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे आधी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow