कुटुंबप्रमुख तथा पक्षप्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पश्चिम विधानसभा मतदारसंघातील इंदिरानगर, मिटमिटा भागातील अनेक तरुणांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये जाहीर प्रवेश

 0

दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क: औरंगाबाद 

 आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कुटुंबप्रमुख तथा पक्षप्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघातील इंदिरानगर, मिटमिटा भागातील अनेक तरुणांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये पश्चिम विधानसभा प्रमुख श्री.राजूभाऊ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थिती उत्साहाने प्रवेश केला. यावेळी उपस्थिती उपशहर प्रमुख श्री. किशोर कच्छवाह, श्री.प्रमोद ठेगडे, विभागप्रमुख श्री.नंदू लबडे, माजी नगरसेवक श्री.गोकुळ मलके, श्री.कैलासवाणी, श्री.राहुल निकम यांची प्रमुख उपस्थिती होती.

 यावेळी बाबासाहेब मुळे, विष्णुनाथ कुर्हासडे, एकनाथ शिरसाठ, सागर मुळे, शेख शाहरुख, श्रीराज आजू, अण्णासाहेब मुळे, अशोक सपकाळ, अविनाश मोहारे, आकाश घागरे, प्रशांत घागरे, तुशार मगर, सुरेश दुधवडे, प्रकाश खरात, प्रमोद कटारे, योगेश गाडगे, किरण मगर, नितीन भंडारे, विशाल पवार, राजेश गाडगे, दिपक थोरणे, मंगेश जाधव, लखन झंजर्डे, कैलाश शेजुल, सलमान तडवी, सुनिल ठोंबरे, विशाल अव्हाड, सचिन पाईकराव, जिवन मोकळे, जितु जाधव, राजु गायकवाड, जितेंद्र गायकवाड, आनंद वाहुळ, प्रदिप घागरे, ज्ञानेश्वर घागरे, अमोल घागरे, अर्जुन घागरे, गणेश दिवेकर, गणेश राऊत, मनोज नरवडे, मनेाज शिंदे, संतोष खरात, आकाश खरात, विलास खरात, संतोष डोंगरदिवे, भारत डोंगरदिवे, विनोद डोंगरदिवे, समाधान वाकळे, सुरज जाधव, प्रदिप बरंडवाल, जगदिश बरंडवाल, नरेश बरंडवाल, अजय खरात, अमोल आव्हाड, अजय शिंदे, सुभाष हिवाळे, अजय खरात, अनिल उघडे, अमन उघडे, राजु गवई, पिंटु भालमोडे, राहुल लहाने, समाधान लहाने, बंटी लहाने, सचिन बडवे, संतोष बडवे यांच्यासह मोठ्या संख्येने तरुणांनी पक्ष प्रवेश केला.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow