Kolhapur Crime : कोल्हापूरमध्ये महिलेची छेडकाढणाऱ्या डॉक्टरला चोप
Kolhapur Crime : कोल्हापूरमध्ये महिलेची छेडकाढणाऱ्या डॉक्टरला चोप
कोल्हापूर: दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क
कोल्हापूरमध्ये महिलांची छेड काढणाऱ्या डॉक्टरला नगरिकांनी चोप दिला कोल्हापूरमध्ये महिला डॉक्टर कडे तपासणीकडे गेले असताना डाक्टर नी महिलाची छेड छेडछाड केल्याने महिलांनी त्याला छापलाने चोप दिला डॉक्टरांनी माफी मागितल्यानंतर संबंधित नागरिकांनी त्याला सोडले
What's Your Reaction?






