हिनानगर येथील 30 फुट रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्याची मागणी नसता जालना रोडवर अमरण उपोषण करण्यात येईल |

हिनानगर येथील 30 फुट रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्याची मागणी नसता जालना रोड अमरण उपोषण करण्यात येईल
दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.3-गट क्रमांक 404, चिकलठाणा हिनानगर येथील 30 फुट रस्त्यावरील अतिक्रमणे हटवून रस्त्याचा मोकळा श्वास करावे या मागणीचे निवेदन आज महापालिकेच्या अतिक्रमण विभागाला तेथील रहीवाशांनी दिले आहे. जालनारोड ते टिपु सुलतान चौक येथे अतिक्रमण झाल्याने स्मार्ट सिटी अंतर्गत रस्त्याचे कामाला अडथळा निर्माण होत आहे. तात्काळ हे अतिक्रमण काढावे नसता नागरीकांनी आमरण उपोषणाचा इशारा
जालना रोड हिना नगर ते सावंगी बायपास पर्यंत चार कोटीचा रस्ता मंजूर झालेला आहे महानगरपालिका प्रशासनाने परिसरातील अवैध प्लॉटिंग विरोधात कारवाई न करता अतिक्रमण विभाग ने दुर्लक्ष केले आहे. निवेदनात डॉ.अल्ताब सुलेमान पटेल, जलिल अब्दुल शेख, मिर्झा अजिज बेग, बाबुभाई इनामदार, मुख्य संपादक दैनिक शब्दमत अजमत पठाण, सय्यद उमर यांची सही आहे.
What's Your Reaction?






