नशेखोरांचा भयंकर हल्ला, युवक गंभीर जखमी ! नारेगाव परिसर गुन्हेगारी वाढली

 0
नशेखोरांचा भयंकर हल्ला, युवक गंभीर जखमी ! नारेगाव परिसर गुन्हेगारी वाढली

नशेखोरांचा भयंकर हल्ला, युवक गंभीर जखमी !

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधि) :

दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क

नारेगाव येथील एका अत्यंत धक्कादायक घटनेत दहा ते पंधरा अज्ञात नरोखोटांनी 4:30 दुपाटी शेख सोहेल नाटेगाव या युवकावर धारदार शास्त्रांनी हल्ला केला.

हल्ल्यात शेख सोहेल गंभीर जखमी झाला असून त्याला त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकारामुळे स्थानिक व नागरिकांमध्ये मोठी खळवळ माजली आहे. दिवसेंदिवस नशेखोटांच्या गुन्हेगारीत वाढ होत असून, त्यांचा हल्ला, माटामाटी आणि सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण करण्याच्या घटना सातत्याने वाढत आहेत.

यातून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की, पोलीस प्रशासन नशेखोरांच्या मुसक्या आवळण्यात अयशस्वी ठरत आहे. अनेक वेळा करत आहे. स्थानीय नागरिकांनी पोलिसांना अधिक कडक कारवाई करण्याची पोलिसांनी या गुन्ह्यांकडे गांभीर्याने लक्ष दिले मागणी केली आहे. तसेच, या प्रकारावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस असले तरी, गुन्हेगारांची वाढती संख्या प्रशासनाने त्वरित उपाययोजना करणे आवश्यक आहे, अन्यथा अशी गुन्हेगाटी प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित वाढतच राहील, नारेगाव एम आय डिसी चिकलठाणा हिना नगर रात्री चोरी प्रमाण वाढले पोलिस ठाण्यात फोन करून सांगितले नंतर पोलिस रात्री चे गस्त वाढवत नाही नागरिकांच्या पोलिस आयुक्त यांना तक्रार देऊन हि या परिसरात एम डिसी पोलिस ठाण्यातील कर्मचारी लक्ष देत नाहीत असं नागरिकांनी सांगितले

A

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow