वाळूज वाहतूक पोलीस शाखा तर्फे वाळूज midc परिसरातील गरजू कामगारांना मोफत हेल्मेट वाटप

रस्ता सुरक्षा अभियान 2025 निमित्त वाळूज वाहतूक पोलीस शाखा तर्फे वाळूज midc परिसरातील गरजू कामगारांना मोफत हेल्मेट वाटप तसेच वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्फत ट्रॅफिक नियमांचे पालन करण्याचे नागरिकांना आव्हान, कार्यक्रमात पोलीस आयुक्त श्री प्रवीण पवार,पोलीस उपायुक्त मुख्यालय श्री शिलवांत नांदेड कर,सहाय्यक पोलीस आयुक्त श्री धनंजय पाटील,यांच्या मार्गदर्शन खाली पोलीस निरीक्षक श्री सचिन इंगोले,पोलीस उपनरीक्षक श्री विठ्ठल घोडके, पोलीस उपनिरीक्षक श्री शंकर शिरसाठ ,ASI शिंदे,HC इधाते,HC कांबळे, व इतर पोलीस कर्मचारी वर्ग तसेच मेटल मेन कंपनीचे कर्मचारी व अधकारी वर्ग यांच्या उपस्थिती मध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला

 0

वाळूज वाहतूक पोलीस शाखा तर्फे वाळूज midc परिसरातील गरजू कामगारांना मोफत हेल्मेट वाटप

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow