पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चिकलठाणा विमानतळ वर आगमन व स्वागत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आगमन व स्वागत
दि.२५- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज सकाळी सव्वा ११ वाजेच्या सुमारास औरंगाबाद विमानतळावर आगमन झाले. प्रशासनाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.
पालकमंत्री अब्दुल सत्तार, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे,खासदार संदिपान भुमरे, आमदार संजय शिरसाठ,आमदार प्रशांत बंब,आमदार उदयसिंह राजपूत, आमदार पंकजा मुंढे, खासदार डॉ.भागवत कराड, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे तसेच जिल्हाधिकारी दिलीप स्वामी,पोलीस आयुक्त प्रविण पवार , जिल्हा पोलीस अधिक्षक विनयकुमार राठोड यांची यावेळी उपस्थिती होती. त्यानंतर श्री. मोदी हेलिकॉप्टर ने जळगाव कडे नियोजित कार्यक्रमासाठी रवाना झाले.
What's Your Reaction?






