काँग्रेस कमिटीच्या वतीने हमखास मैदान समोरील कर्करोग रुग्णालय कॅन्सर हॉस्पिटल येथे रुग्णांच्या नातेवाईकांना व गोरगरीब शेतकरी मजूर रुग्णांना मोफत 300 ब्लँकेट चादर वाटप

काँग्रेस कमिटीच्या वतीने हमखास मैदान समोरील कर्करोग रुग्णालय कॅन्सर हॉस्पिटल येथे रुग्णांच्या नातेवाईकांना व गोरगरीब शेतकरी मजूर रुग्णांना मोफत 300 ब्लॅंकेट चादर वाटप करण्यात आले
औरंगाबाद दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क
हमखास मैदान समोरील कर्करोग कॅन्सर हॉस्पिटल येथे हॉस्पिटलच्या लागून असलेल्या शेडमध्ये येथे अनेक गरजू गोरगरीब रुग्णालयाचे नातेवाईक थंडीमध्ये बसतात म्हणून अल्पसंख्यांक शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात आला लोकांना मोफत ब्लॅंकेट चादर वाटप करावे म्हणून हा कार्यक्रम महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष इब्राहिम पठाण यांच्या अध्यक्षतेखाली व अखिल भारतीय काँग्रेस कमिटी अल्पसंख्या विभागाचे राष्ट्रीय सचिव नासिर नजीर खान यांच्या प्रमुख उपस्थित घेण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजक मोईन इनामदार डॉक्टर अरुण शिरसाट अनिस पटेल यांनी येणाऱ्या आठ दिवसांमध्ये बाबा पेट्रोल पंप पासून ते सिडको बस स्टँडपर्यंत उडान पूल च्या खाली जे भिक मागणारे गरीब लोक गरजू असतात त्यांना सुद्धा रात्रीच्या वेळ मध्ये जाऊन ब्लॅंकेट मोफत त्यांना वाटप करण्यात येणार आहे अशी माहिती अनिस पटेल यांनी दिली यावेळी कर्करोग रुग्णालय कॅन्सर हॉस्पिटलचे डीन डॉक्टर अरविंद गायकवाड अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव नासेर नजीर खान अल्पसंख्याक विभागाचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष इब्राहिम पठाण मनपाचे माजी सभापती एडवोकेट एकबाल सिंग गिल ज्येष्ठ नेते आकेप रजवी इनामदार डॉक्टर अरुण शिरसाट अनिस पटेल परिवहन विभागाचे अध्यक्ष अस्मत खान मंजूताई लोखंडे रेखाताई राऊत रवी लोखंडे रेखा मुळे सभियाबाजी शेख जाफर खान मजाज खान रियाज पटेल शेख आर शेख आरिफ शफिक शहा यावेळी शहर काँग्रेस कमिटीचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या ब्लॅंकेट वाटप कार्यक्रमाचे आयोजन शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष मोईन इनामदार शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष डॉक्टर अरुण शिरसाट शहर जिल्हा काँग्रेस कमिटी सरचिटणीस अनिस पटेल यांनी केले यावेळी कॅन्सर हॉस्पिटल येथे गोरगरीब रुग्णांच्या नातेवाईकांना 300 ब्लॅकेट वाटप करण्यात आले
What's Your Reaction?






