महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष बीड जिल्हाअध्यक्षपदी विकास गायकवाड यांची फेर निवड
2. महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष बीड जिल्हाअध्यक्षपदी विकास गायकवाड यांची फेर निवड
महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष बीड जिल्हाअध्यक्षपदी विकास गायकवाड यांची फेर निवड
गेवराई प्रतिनिधी : डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संभाजीनगर या ठिकाणी नामविस्तार दिनानिमित्त महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे पक्षप्रमुख बहुजनांचे नेते संजय भैय्या सोनवणे व मराठवाड्यातील सर्व पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढ्यातील शहीद भीमसैनिकांना पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले व त्यानंतर सुभेदारी रेस्ट हाऊस मध्ये झालेल्या सत्कार समारंभ कार्यक्रमात वंचित उपेक्षित अल्पसंख्यांक आदिवासी व सर्व बहुजन समाजासाठी व अन्यायाला वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष रस्त्यावर उतरून काम करत आहे संघटनात्मक बांधणीचा भाग म्हणून.बीड जिल्ह्यातील शोषित पीडितांच्या हक्कासाठी व सर्व समाज घटकांना सोबत घेऊन चालणारे अभ्यासू नेतृत्व तधा ग्रामपंचायत सदस्य विकास धोंडीराम गायकवाड यांची. बीड जिल्हाध्यक्षपदी.तर कृष्णा प्रधान गेवराई शहराध्यक्षपदी .लक्ष्मण उमाप गेवराई तालुका उपाध्यक्ष.तर अनिल भगत यांची बीड शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली या निवडीबद्दल या सर्व पदाधिकाऱ्यांचे संभाजीनगर जिल्हाध्यक्ष राहुल वडमारे सोलापूर जिल्हा अध्यक्ष महेंद्रजी जाधव ठाणे जिल्हाध्यक्ष दुर्गेश भाऊ उघडे इंदापूर तालुका अध्यक्ष अंगद गायकवाड सर पुणे जिल्हा उपाध्यक्ष अनिल कडाळे युवा नेते तुषार भाऊ भोसले कालिदास लुचारे गेवराई शहर व तालुका प्रसिद्ध प्रमुख खाजाभाई शेख
यु चे तालुकाध्यक्ष अमोल बनसोडे विष्णू हातागळे श्रीकांत भालेराव आप्पासाहेब मस्के भिवा हातागळे दत्तात्रेय सौंदरमल इत्यादी पदाधिकारी यांनी अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या
What's Your Reaction?






