. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातील त्या मुजोर कार्यालयीन अधिकारी सतीश दांडगे वर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करा – ऑल इंडिया संपादक संघ.

लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून ओळखले जाणाऱ्या मीडियाची आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ मधे हत्या करण्याचा पर्यंत केला गेला.
छत्रपती संभाजी नगर (प्रतिनिधी) : डॉ. बाबसाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विद्यार्थ्यांना गेल्या काही दिवसा पासून अडचणींना सामोरे जावं लागत आहे, या प्रकरणी पत्रकारांनी विद्यापीठा मध्ये जाऊन पाहिले असता अनेक विभाग बंद होते विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामामध्ये व राहण्यासाठी सोय होत नसल्याने त्रास होत असल्याचे दिसले म्हणून प्रतिनिधि ने विद्यापीठातील विभागांचे विडियो चित्रण केले या गोष्टीचा राग मनात ठेऊन डॉ सतीश दांडगे यांनी पत्रकार प्रमोद प्रधान, व PRO सौरभ बस्ते यांना मारहाण केली व सिक्यूरिटी बोलवून जीवे मारा बाजूला रूम मधे घेऊन जा आदेश दिला, आम्ही जीव वाचवून जात असताना सौरभ ला पकडले व कुलसचिव डॉ प्रशांत अमृतकर यांच्या कार्यालय बाहेर बसून दमदाटी केली नंतर कुलसचिव डॉ अमृतकर यांनी देखील विद्यापीठ मधे या नंतर दिसल्यास फौजदारी गुन्हा दाखल करून जेलची हवा खाऊ घालेल अशी धमकी दिली,
.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातील त्या मुजोर कार्यालयीन अधिकारी सतीश दांडगे वर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करा – ऑल इंडिया संपादक संघ.
शहर- महाराष्ट्र-डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातील त्या मुजोर कार्यालयीन अधिकारी सतीश दांडगे वर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करा – ऑल इंडिया संपादक संघ.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातील त्या मुजोर कार्यालयीन अधिकारी सतीश दांडगे वर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करा – ऑल इंडिया संपादक संघ.
लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून ओळखले जाणाऱ्या मीडियाची आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ मधे हत्या करण्याचा पर्यंत केला गेला.
छत्रपती संभाजी नगर (प्रतिनिधी) : डॉ. बाबसाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विद्यार्थ्यांना गेल्या काही दिवसा पासून अडचणींना सामोरे जावं लागत आहे, या प्रकरणी पत्रकारांनी विद्यापीठा मध्ये जाऊन पाहिले असता अनेक विभाग बंद होते विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामामध्ये व राहण्यासाठी सोय होत नसल्याने त्रास होत असल्याचे दिसले म्हणून प्रतिनिधि ने विद्यापीठातील विभागांचे विडियो चित्रण केले या गोष्टीचा राग मनात ठेऊन डॉ सतीश दांडगे यांनी पत्रकार प्रमोद प्रधान, व PRO सौरभ बस्ते यांना मारहाण केली व सिक्यूरिटी बोलवून जीवे मारा बाजूला रूम मधे घेऊन जा आदेश दिला, आम्ही जीव वाचवून जात असताना सौरभ ला पकडले व कुलसचिव डॉ प्रशांत अमृतकर यांच्या कार्यालय बाहेर बसून दमदाटी केली नंतर कुलसचिव डॉ अमृतकर यांनी देखील विद्यापीठ मधे या नंतर दिसल्यास फौजदारी गुन्हा दाखल करून जेलची हवा खाऊ घालेल अशी धमकी दिली,
तुम्ही पत्रकार असतील तर विद्यापीठाच्या बाहेर काम करा अन्यथा कामात अडथळा आणतो असा गुन्हा दाखल करतो असा दम दिला लोकशाही चा चौथा आधार स्तंभ असलेल्या मीडियाचा या विद्यापीठातील प्रशासकीय अधिकारी यांनी जाणीवपूर्वक गळा दाबून हत्या करण्याचा प्रयत्न केला आहे अश्या मुजोर अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई का होऊ नये पत्रकार हे जनतेचे सेवा पारदर्शकपणे करतात परंतु अशा अधिकाऱ्यांना पासून पत्रकारांचे संरक्षण होणे गरजेचे आहेसंबंधीत अधिकारी यांच्यावर महाराष्ट्र शासन अधिनियम 2019 या अंतर्गत पत्रकाराला धमकावणे व ज़बरदस्ती केल्या प्रकरणी ऑल इंडिया संपादक संघ. संघटनेतर्फे पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आले त्यावेळेस ऑल इंडिया संपादक संघाच्या वतीने छत्रपती संभाजीनगर पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्याच्या निषेधार्थ दोषींवर कारवाई करावी त्यावेळी अन्वर अलमनूर जाफर, फिरोज शेख , रतन कुमार साळवे, बबन सोनवणे, प्रवीण बोर्डे, गणेश महाले, अजमत पठाण, लौकिक शहबाज, बाजीराव सोनवणे, असंख्य पत्रकार उपस्थित होते
What's Your Reaction?