आल हककम चिकलठाणा जुबेदा यासीन हाई स्कूल व हकम प्रार्थमिक शाळा, चिकलठाणा येथे शिक्षक दिवस थाटात साजरा...

 0
आल हककम चिकलठाणा जुबेदा यासीन हाई स्कूल व हकम प्रार्थमिक शाळा, चिकलठाणा येथे शिक्षक दिवस थाटात साजरा...

आल हककम चिकलठाणा  जुबेदा यासीन हाई स्कूल व हकम प्रार्थमिक शाळा, चिकलठाणा येथे शिक्षक दिवस थाटात साजरा...

आल सिस्टर्स एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी संचालित चिकलठाणा येथील जूबेदा यासीन हाई स्कूल व हकम प्रार्थमीक शाळेत आज भारताचे माजी राष्ट्रपती श्री. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती दिवशी शिक्षक दिवस थाटामाटात साजरा करन्यात आले. शाळेतील दहावी वर्गातील 45 विद्यार्थ्यांनी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिकानची, मुख्याध्यापक, लिपिक, शिपाई ची भूमिका व्यवस्थितपणे पार पाडल्या . विद्यार्थ्यांना दहावी वर्गाच्या शिक्षिका श्रीमती. वस्या टीचर...., श्रीमती. यास्मिन तांबोळी टीचर, श्री. रफिउद्दिन सर, श्री. अश्रफ सर, ह्यानी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून तय्यार केले.

शाळा सुटल्या नंतर आज तात्पुरते शिक्षकांची भूमिका भूषविणार विद्यार्थ्यांनी आपले विचार प्रकट केले, आपले सर्व गुरुजाणाचे आबभर मानले. व उत्कृष शिक्षक भूमिका कर्णारे पात्र विद्यार्थ्यांना पारितोषिके व बाकी सर्व विद्यार्थ्यांना *****

आल हककम सर चिकलठाणा जिया सर:सर्व शिक्षक विद्यार्थ्यांना ही प्रोत्साहन पर बक्षिसे देयात आले. नंतर अल्पोपहार चे नियोजन करन्यात आले होते. सर्व कार्यक्रम चे नियोजन व सूत्र संचालन शाळेतील प्रोग्राम इन्चार्ज शिक्षक श्री. जिया उल् हक सर ह्यांनी पर्भाविपणे पार पाडले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow