अवैध उत्खनन करणारे वाहने अपर तहसीलदार यांनी जप्त केली
अवैध गौण खनिज वाहतूक करणारी ११ वाहने जप्त
अत्रपती सभाजीनगर, (साजकर्ता ब्यूरो) अप्पर तहसील कार्यालयाने अवैध गौण खनिजाची ची वाहतूक करणाऱ्यावर जोरदार कारवाई केली. आज सकाळी सुमारास देवळाई भागात अप्पर तहसीलदार - नितीन गर्ने यांच्या पथकाने धाड टाकत मुरमाची वाहतूक करणारे ६ हायवा आणि ५ जेसीबी जात केले. या कारवाईने अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे
अपर तहसील कार्यालयाने देवळाई येथे अचानक छापा टाकून टाकला. अप्पर तहसीलदार नितीन गर्जे, नायब तहसीलदार प्रशांत
देवडे, महसूल सहाय्यक संदीप हापत, महसूल सहाय्यक श्रीकांत अंकुश, रामदास मोगल, शिवाजी हस्कल तसेच अव्वल कारकून जितेंद्र जाधव यांच्या पथकाने दहा वाजेच्या
सुमारास छापा टाकला. यावेळी गौनखनीज उत्खनन व चाहतूक करीत असलेले ५ पोकलेन मशिन्स व ६ हायवा ट्रक असे एकूण ११ वाहने आढळून आली. या वाहनांवर
कारवाई करीत ही वाहने जप्त करण्यात आली आहे. सदरची सर्व वाहने ताब्यात घेऊन अपर तहसील कार्यालयाच्या आवारा
त लावण्यात
What's Your Reaction?






